वेळीच रोगनिदान आणि उपचार सुरू केल्यास म्युकर मयकोसिस ह्या आजारातील संभाव्य गंभीर धोके आणि दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.
NIMS हॉस्पिटल, नाशिक येथील तज्ज्ञ डॉक्टर सुदर्शन अहिरे MS ENT, डॉ. अभिलेश दराडे MS ENT, डॉ. गौरव रॉय MS ENT हे सर्व कान नाक घसा तज्ज्ञ उत्तर महाराष्ट्रातील म्यूकर मयकॉसिस च्या रुग्णांवर गेल्या महिन्यापासून यशस्वी उपचार करत आहेत. सोबत मेंदुविकर तज्ज्ञ डॉ. सुमंत बियाणी, डॉ. अनुज नेहेते , डॉ. विजय घुगे, तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मिळून इतर गंभीर धोक्यांचा सामना करत आहेत.
आता NiMS हॉस्पिटल येथे या आजारा साठी स्वतंत्र ओपीडी सूरू करण्यात आली आहे. गेल्या वर्ष भरापासून कोरोना चे थैमान सुरू असून आमचे इतर सर्व मित्र व इतर हॉस्पिटल मधील कर्मचारी अहोरात्र कोरोना शी दोन हात करत आहेत तर कोरोना वगळता इतर आजारांचे रुग्णांचे हाल होवू नये म्हणून NIMS हॉस्पिटल वर्षभरापासून आजही कोरोना नसलेल्या(NON COVID) रुग्णांच्या उपचारासाठी कटिबद्ध आहे.