Dr. Gaurav Roy
एंडोस्कोपी स्कल बेस सर्जरी मध्ये प्राविण्य|डॉ. गौरव रॉय: कान, नाक घसा सर्जन
डॉ. गौरव रॉय हे एक इएनटी सर्जन असून त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येपून ईएनटीमच्ये मास्टर ऑफ सर्जन (एम.एस.) ही पदवी संपादन केली आहे। तसेच त्यांनी अडव्हान्स एंडोस्कोपी, लेझर व स्कल वेस ईएनटी सर्जरी मध्ये फेलोशिप संपादन केली आहे। डॉ. रॉय हे गत १० वर्षांपासून ईएनटी संबंधीत सेवा प्रदान करत आहे। ईएनटी मधील अत्याधुनिक समजल्या जाणाऱ्या एंडोस्कोपिक ई एन टी सर्जरी, लेझर व कॉब्लेशन सर्जरीमध्ये त्यांनी प्राविण्य संपादन केले आहे। तसेच डॉ. रॉय हे सनी, मुंबई येथून मसला फेशिअन ट्रॉमा सर्जरीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे। तसेच झोपेत घोरणारे पेशंट व स्लिप मेडिसिन हा त्यांचा आवडीचा विषय आहे।
नाक, कान, घसा या संदर्भातील विकारावरील उपचार व निदान याकरीता आधुनिक सोयींनी युक्त अद्ययावत अशी ओपीडी डॉ. रॉय चालवितात. डॉ. रॉय यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये अमेरिकन मागविलेले अत्याधुनिक साहित्य व मशिन (स्ट्रायकर ऑपरेटिंग एंडोस्कोपी सिस्टम) असून जर्मन ऑपरेटिंग माइक्रोस्कोप, डेब्रिडर, कॉब्लेशन आणि जर्मन स्टॉर्म एन्डोस्कोपी आदी अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे। डॉ. रॉय यांनी एक विशेष तंत्र विकसीत केले आहे। ज्यात रुग्णावर एन्डोस्कोपी द्रारे कानाची सर्जरी केली जाते, ज्यात पेशंट सर्जरीनंतर २ तासात घरी जाऊ शकतो, डॉ. रॉय त्यांच्या स्वत:च्या रॉय इएनटी स्पेशालिटी हॉस्पिटल, त्रिमूर्ती चौक, नाशिक व निम्स हॉस्पिटलच्या ईएनटी सेक्शनमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत।